✅ मणिपूरमध्ये 120 फूट उंच पोलो या खेळाच्या पुतळ्याचे अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन🔹केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 6 जानेवारी 2023 रोजी मणिपूरच्या इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील मार्जिंग पोलो कॉम्प्लेक्समध्ये पोनीवर स्वार झालेल्या पोलो खेळाडूच्या 120 फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले.
🔸ईशान्येकडील हे सर्वोच्च स्मारक आहे.
🔹मणिपूर हे पोलो या खेळाचे जन्मस्थान मानले जाते.
🔸हा भव्य पुतळा पोलोचे माहेरघर असलेल्या मणिपूरला लोकप्रिय करेल आणि पर्यटकांची रहदारी वाढवेल.
#Statue #current_affairs_notes